भाऊसाहेब शिंदे आणि नेहा सोनावणे यांची मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित रौंदळ हा सिनेमा ३ मार्च २०२३ला प्रदर्शित होतोय. या सिनेमाच्या नावामागची खासियत, रोमँटिक सीन आणि डान्स शूट करताना आलेली धमाल या विषयी जाणून घेऊया आजच्या सिनेमा आणि बरंच काही मध्ये.<br />